Volume : VI, Issue : III, April - 2016 पेशवेकालीन महाराष्ट्रीय समाजातील अंधश्रद्धाळू घटनांमधील वैज्ञानिक आशयप्रा. डाॅ. संजीव सुकदेव पगारे, None By : Laxmi Book Publication Abstract : महाराष्ट्रात सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून इस्लामी आक्रमक आणि सत्ताधीशांपासून महाराष्ट्रीयन मराठी समाजाचे संरक्षण केले. त्याचबरोबर मराठी भाषा, संस्कृती, चालीरीती, संत परंपरा व वारसा यांचे जतन केले. हे स्वराज्य इतर ऐतद्देशीय राज्यांबरोबरच एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत टिकून राहिले. Keywords : Article : Cite This Article : प्रा. डाॅ. संजीव सुकदेव पगारे, None(2016). पेशवेकालीन महाराष्ट्रीय समाजातील अंधश्रद्धाळू घटनांमधील वैज्ञानिक आशय. Indian Streams Research Journal, Vol. VI, Issue. III, http://isrj.org/UploadedData/10300.pdf References : - भट यशवंत आबाजी (अनु.), धर्मशास्त्रचा इतिहास, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई पृ. 249.
- कठारे डॉ. अनिल, शिवकाळ व पेशवाईतील महारांचा इतिहास, कल्पना प्रकाशन, नांदेड, 2001 पृ. 14.
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|