Volume : XII, Issue : IX, October - 2022 आळंदी येथे येणा-या पर्यटकांच्या समाधान निर्देषांकाचा अभ्यासडाॅ. दादासाहेब मारकड, डाॅ. ओमप्रकाश मुंदे By : Laxmi Book Publication Abstract : आळंदी येथे येणारे पर्यटक बहुधा वारकरी असतात. ते भाविक असतात. ते आळंदीला पवित्र तीर्थक्षेत्र मानणारे असतात. त्यामुळे आळंदी येथे असणा-या सुविधा या अपु-या असल्या तरीही आळंदीतील धार्मिक पर्यटक आणि वारकरी त्याविषयी फारशी तक्रार करताना दिसून येत नाहीत. Keywords : Article : Cite This Article : डाॅ. दादासाहेब मारकड, डाॅ. ओमप्रकाश मुंदे(2022). आळंदी येथे येणा-या पर्यटकांच्या समाधान निर्देषांकाचा अभ्यास. Indian Streams Research Journal, Vol. XII, Issue. IX, http://isrj.org/UploadedData/10556.pdf References : - आगरकर सुहास (2020), ‘महाराष्ट्रातील पंथ,’ डायमंड पब्लिकेशन, पुणे, पृ. क्र. अनुक्रमणिका.
- शिंदे सुनिता एस. (2002), ‘बीड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा भौगोलिक अभ्यास,’ एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठास पीएच.डी. पदवीसाठी सादर केलेला अप्रकाशित शोधप्रबंध. पृ. क्र. 276.
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|