Volume : V, Issue : VIII, September - 2015 मराठी संताचा मनोविचारविजय रेवजे , None By : Laxmi Book Publication Abstract : मानवी मन मोठे अगम्य असे आहे. हजारो वर्षापासून मानवी मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण त्यासंबंधी निश्चित विचार मांडता येत नाहीत. वारा आहे पण दाखविता येत नाही. प्राण आहे पण तळहतावर धरता येत नाही. त्याप्रमाणेच मानवी मनाचेही आहे, असे असले तरी मराठी संतानी मानवी मनाचे स्वरूप आपआपल्यापरीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. Keywords : Article : Cite This Article : विजय रेवजे , None(2015). मराठी संताचा मनोविचार. Indian Streams Research Journal, Vol. V, Issue. VIII, http://isrj.org/UploadedData/7184.pdf References :
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|