Volume : V, Issue : X, November - 2015 एकविसाव्या शतकातील भारतीय शेतीक्षेत्रापुढील आव्हानेसाळवे जे. एम, None By : Laxmi Book Publication Abstract : प्राचीन काळापासून भारतीय लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. भारतातील नव्हे तर जगातील अत्यंत पुरातन व्यवसाय म्हणून शेती व्यवसाय केला जातो. 9/3 लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 68 टक्के लोक खेडयात राहतात आणि त्यांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. प्राथमिक क्षेत्रातील एक प्रमुख व्यवसाय या नात्याने भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीला महत्वाचे स्थान होते आणि आजही आहे. भारतीय लोकांच्या उपजिविकेचे साधन असल्यामुळे शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे. असे राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणत.
ब्रिटिशांच्या राजवटीत उद्योगधंदे नष्ट झाल्यामुळे शेतीवर उपजिविका करणा-या लोकांचे प्रमाण वाढले. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात 43 टक्के वाटा हा शेती उत्पन्नाचा आहे. भारतीय शेती ही लोकांच्या उपजिविकेचे साधन असल्याने, देशाचा आर्थिक विकास आणि प्रगती शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेती व्यवसायाला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हटले जाते. शेती ही एक जीवनशैली आहे आणि तिचे जतन करण्यास सरकार कटिबध्द आहे असे भारत सरकारचे कॄषी धोरण सांगत असले, तरी भारतात शेती हा मॄत्युकडे घेवून जाणारा मार्ग आहे, असे मत रेमन मँगसेस पुरस्कार विजेते प्राख्यात पत्रकार पी. सार्इनाथ यांनी मांडले आहे. Keywords : Article : Cite This Article : साळवे जे. एम, None(2015). एकविसाव्या शतकातील भारतीय शेतीक्षेत्रापुढील आव्हाने. Indian Streams Research Journal, Vol. V, Issue. X, http://isrj.org/UploadedData/7405.pdf References : - डॉ. देसार्इ व डॉ. भालेराव - ‘भारतीय अर्थव्यवस्था’ -निराली प्रकाशन
- डॉ.गांगाधर कायंदे पाटील- ‘शेतीचे अर्थशास्त्र’ -चैतन्य पब्लिकेशन्स नाशिक,13
- डॉ. गांगाधर कायंदे पाटील- ‘भारतीय अर्थव्यस्था’ - चैतन्य पब्लिकेशन्स नाशिक,13
- प्रा.डी.एस.कदम,प्रा.आर.के.दातीर,प्रा.आर.एस.चिंतामणी,प्रा.जी.जे.लेमटे भारतीय अर्थव्यवस्था निराली प्रकाशन.
- डॉ. देसार्इ व डॉ. भालेराव - ‘भारतीय अर्थव्यवस्था’ -निराली प्रकाशन

|
Article Post Production
No data exists for the row/column.
|