Volume : V, Issue : XI, December - 2015 दलित साहित्याच्या बदलल्या दिशा, कविताराजेंद्र आचार्य, None By : Laxmi Book Publication Abstract : डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात जे सर्वकष बंड आणि वैचारिक आंदोजन दलित समाजात उभारले त्यातून दलित साहित्याचा जन्म झाला. डाॅ. बाबासाहेब अंबेडकरांनी 1935 मध्ये दिलेली धर्मांतराची हाक आणि 1956 मध्ये त्यांनी बौध्द धर्मात केलेला प्रवेश यातून दलित समाजाच्या जाणीवा आपोआप बदलत गेल्या. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1945 मध्ये पीपज्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली त्यामुळे सर्व शोषित -पीडित वर्गाला शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. हया कालखंडानंतर सुशिक्षित तरुणंची नवी पिढी उदयाला आली. तिचा पांढरपेशा वर्गाशी जाणीवेच्या पातळीवर अटळ संघर्ष सुरु झाला. समाजाची जडणघडण, जातिव्यवस्था, त्यातील अस्पृश्यतेची भीषणता, तिचे ष्दारुण स्वरुपष्, उदयाला येणारा नवा सत्ताधीश वर्ग व त्याच्याकडून खेडयापाडयात दलितांवर होणारे अन्याय-अत्याचार इत्यादींचे दर्शन या पिढीतील लेखकांना घडले. या पूर्वीच्या साहित्यातील दलितांचे चित्रण हे खुपच विकृत, भाबडे, सहानुभूतीपूवर्ण अथवा स्वप्नरंजनात्मक असे होते. Keywords : Article : Cite This Article : राजेंद्र आचार्य, None(2015). दलित साहित्याच्या बदलल्या दिशा, कविता. Indian Streams Research Journal, Vol. V, Issue. XI, http://isrj.org/UploadedData/7685.pdf References : - www.isrj.org
- www.aygrt.isrj.org
- www.isrj.org
- www.aygrt.isrj.org
- www.isrj.org
- www.aygrt.isrj.org
- www.isrj.org
- www.aygrt.isrj.org
- www.isrj.org
- www.aygrt.isrj.org
- www.isrj.org
- www.aygrt.isrj.org
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|