Volume : VI, Issue : III, April - 2016 “खानदेशातील भिल्ल (आदिवासी) समाजाचे सामाजिक जीवन”पी. एस. सोनवणे, None By : Laxmi Book Publication Abstract : भिल्लांच्या उत्पत्तीविषयी भागवतपुराण, अग्निपुरान, महाभारत, शिवपुराण, रामायण इत्यादी संस्कृत वाडरूमय प्रकारात वेगवेगळे उल्लेख आढळतात. भिल्लांच्या कथा ऐकल्यानंतर महादेवापासून भिल्लांची उत्पत्ती झाली असावी असे वाटते. या कथांशिवाय रामायणामध्ये शबरी नामक भिल्ल स्त्रीची कथा आहे. महाभारतात किराताचा म्हणजे भिल्लांचा वेश धारण करुन शंकराने अर्जूनाशी युध्द केले. या भिल्ल जमातीमध्ये तीन प्रकारचे लोक आढळतात. (1) भिल (2) भिलाल (3) तडवी इत्यादी ही जमात नंदुरबार, ठाणे, औरंगाबाद, जळगाव आदी जिल्हयात अधिक प्रमाणात आढळते. Keywords : Article : Cite This Article : पी. एस. सोनवणे, None(2016). “खानदेशातील भिल्ल (आदिवासी) समाजाचे सामाजिक जीवन”. Indian Streams Research Journal, Vol. VI, Issue. III, http://isrj.org/UploadedData/8207.pdf References : - डॉ. सौ. देवगावकर शैलजा उपरोक्त पृ.क्र.47
- माळी ए.ए. तळोदा तालुक्यातील आदिवासी भिल्ल जमातीच्या प्रथा आणि परंपरा 1991-92, पृ.क्र.28-29
- डॉ. गारे गोविंद सातपुडयातील भिल्ल एैतिहासिक आणि सामाजिक मागोवा, पूर्वोक्त पृ.क्र.12
- डॉ. सौ. देवगावकर शैलजा उपरोक्त पृ.क्र.47

- डॉ. गारे गोविंद महाराष्ट्रातील आदिवासी जमाती, प्रकाशक-अनिरुध्द अनंत कुलकर्णी, प्रकाशन-कौन्टिनेन्टल पूणे, द्वितीय आवृत्ती 2002, पृ.क्र.50

- डॉ. जाधव सुदाम आदिवासी लोकरंगभूमी प्रकाशक-सौ. सुशिला जाधव, प्रकाशन-सुलबा, औरंगाबाद प्रथमावृत्ती, 15 ऑगस्ट 2004, पृ.क्र.7

- डॉ. सौ. देवगावकर शैलजा आदिवासी विश्व, प्रकाशक-आनंद, प्रकाशन-नागपुर, प्रथमावृत्ती जूलै 2001, पृ.क्र.46

|
Article Post Production
No data exists for the row/column.
|