Volume : VI, Issue : V, June - 2016 प्लायोमेट्रिक व सर्किट ट्रेनिंग प्रशिक्षण प्रणाली व महिला कबड्डी खेळाडूंची कौशल्य क्षमतावृद्धीजाधव श्रीकृष्ण, None By : Laxmi Book Publication Abstract : कबड्डी हा देशी खेळ असून, एकविसाव्या शतकात कबड्डीच्या खेळात, प्रशिक्षणात आणि मैदानावरील खेळ प्रणालीत सुद्धा अनेक बदल होत आहेत. पुरुषांप्रमाणेच स्त्रीयांच्या वाढत्या सहभाबाबरोबर कबड्डी या खेळात प्रशिक्षण व प्रबोधनाच्या अनेक नवीन प्रणाली विकसित होत आहेत. Keywords : Article : Cite This Article : जाधव श्रीकृष्ण, None(2016). प्लायोमेट्रिक व सर्किट ट्रेनिंग प्रशिक्षण प्रणाली व महिला कबड्डी खेळाडूंची कौशल्य क्षमतावृद्धी. Indian Streams Research Journal, Vol. VI, Issue. V, http://isrj.org/UploadedData/8831.pdf References :
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|