Volume : VII, Issue : I, February - 2017 ‘गाभारा’ एक आस्वादक शोध प्रा. आशा काटेखाये, None By : Laxmi Book Publication Abstract : मराठी वाड.मयाच्या क्षेत्रात अत्यंत निष्ठेने समकालिनांत पासून ते आजतागायत नव्याने काव्य, नाटक, ललित लेख लिहू पाहणा-या सर्व साहित्यप्रेमी, रसिक, साहित्यिकांना ज्यांच्या साहित्याने भूरळ पाडली असे कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन आणि वि.वा. शिरवाडकर या नावाने नाटक, कादंबरी, ललितलेख करणारे श्री.ग.र. शिरवाडकर होत. त्यांची प्रतिभा ही वाड.मय स्पर्शी होती. Keywords : Article : Cite This Article : प्रा. आशा काटेखाये, None(2017). ‘गाभारा’ एक आस्वादक शोध. Indian Streams Research Journal, Vol. VII, Issue. I, http://isrj.org/UploadedData/9591.pdf References : - वाड.मयीन दृष्टी आणि दृष्टीकोन - वा.ल. कुलकर्णी
- कविता आणि प्रतिभा - डाॅ. सुधार रसाळ
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|