Volume : VII, Issue : III, April - 2017 बालकवीची श्रावणमास आणि कवी गोविंदसुत यांची रानगावातील श्रावणमास: एक तौलानिक विवेचन डाॅ.प्रा.सौ. जयश्री संजय सातोकर, None By : Laxmi Book Publication Abstract : प्राचार्य डाॅ. संजय पोहरकर अर्थात कवी गोविंदसुत यांची कविता मुळातच विविधांगी आहे. त्यामुळे प्रत्येक कविता स्वतःचे एक स्वतंत्र वेगळे अस्तित्व घेऊन बहरतांना दिसते. ग्रामीण भागातील बदलत्या निसर्गाबरोबर एकरूप होणारे ग्रामीण भावविष्व प्रस्तुत ‘रानगावातील श्रावणमास’ या कवितेत विशेषत्वाने फुललेले दिसते. Keywords : Article : Cite This Article : डाॅ.प्रा.सौ. जयश्री संजय सातोकर, None(2017). बालकवीची श्रावणमास आणि कवी गोविंदसुत यांची रानगावातील श्रावणमास: एक तौलानिक विवेचन. Indian Streams Research Journal, Vol. VII, Issue. III, http://isrj.org/UploadedData/9623.pdf References : - समग्र बालकवी - संपादक: नंदा आपटे, पाप्युलर प्रकाशन मुंबई, पहिली श्रेयस आवृत्ती 2005, पृष्ठ क्र. 126
- धरणी कंप - गोविंदसुत, साहित्य प्रसार केंद्र
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|