Volume : III, Issue : VII, August - 2013 अक्कलकोट तालुक्यातील प्राचीन सांस्कृतिक वारसा जपणा-या काही विष्णुमूर्तीचा संक्षिप्त मुर्तीशास्त्रीय आढावा सुमती सुरेश फडतरे Published By : Laxmi Book Publication Abstract : आधुनिक जगामध्ये भारताची ओळक ‘महान प्राचीन संस्कृती लाभलेला देश ’ अशी आहे. यादृष्टीने प्रत्येक भारतीयास अभिमान वाटावा अशा अनेक बाबी आहेत . त्यापैकी प्राचीन भारतातील शिल्पवैभव ही एक आहे. संपूर्ण भारतात विविध प्रांतात , विविध शैलीतील , विविध शिल्पकार आजही सापडतात . Keywords : Article : Cite This Article : सुमती सुरेश फडतरे , (2013). अक्कलकोट तालुक्यातील प्राचीन सांस्कृतिक वारसा जपणा-या काही विष्णुमूर्तीचा संक्षिप्त मुर्तीशास्त्रीय आढावा . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. VII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/2715.pdf References : - जोशी महादेवशास्त्री , भारताची मूर्तीकला , अनमोल प्रकाशन , पुणे
- जोशी नि.पु.भारतीय मुर्तीशास्त्र , महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मित मंडळ , नागपूर
- जोशी प्र.प. विष्णुपुराण , प्रसाद प्रकाशन , सदाशिव पेठ,पुणे
|
Article Post Production
Article Indexed In
|