Volume : III, Issue : VII, August - 2013 भारतातील स्वयंपूर्ण खेड्यांच्या संकल्पनेत बलुतेदारांची सद्य स्थिती सौ.मनीषा अ.कुलकर्णी Published By : Laxmi Book Publication Abstract : भारत देश शेती प्रधान म्हणून ओळखल्या जातो. जवळपास ६५ टक्के लोक जीवनाचा आधार या व्यवसायावर शोधत असतात.१९४७ मध्ये भारत इंग्रजापासून स्वतंत्र झाला पण ग्रामीण लोकांचे जीवन स्वयंपूर्ण न राहता परावलंबी बनत गेले . भारतीय अर्थव्यवस्था आजही ग्रामीण अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे . Keywords : Article : Cite This Article : सौ.मनीषा अ.कुलकर्णी , (2013). भारतातील स्वयंपूर्ण खेड्यांच्या संकल्पनेत बलुतेदारांची सद्य स्थिती . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. VII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/2716.pdf References : - भारतीय संस्कृतिकोष सहावा खंड
- देगलुरकर गो.ब.ढवळीकर म.के. गायकवाड श.सा.
- प्राचीन भारत , इतिहास आणि संस्कृति , पॉप्युलर प्रकाशन पुणे
- देशमुख गो.ह.ग्रामरचना , त्यातील व्यवस्था आणि हल्ली परिस्थिती , १८८३
- त्रंबक नारायण अत्रे , गावगाडा १९१२
|
Article Post Production
Article Indexed In
|