Volume : III, Issue : VII, August - 2013 सांगली जिल्यातील ६ते १४ वयोगटातील शाळाबाह्य मुलांसाठी सर्वशिक्षा अभियान अंतर्गत पर्यायी शिक्षण व्यवस्थेचा चिकित्सक अभ्यास तारासिंग नाईक , तुकाराम डी.कुंभार , रेखा टोपकर Published By : Laxmi Book Publication Abstract : शिक्षणाशिवाय कोणतीही व्यक्ती आणि समाज समृद्ध परिपूर्ण व स्वाभिमानी जीवन जगू शकणार नाही हे सर्वसामान्य आहे.सर्वापर्यंत शिक्षण पोहचावे यासाठी शासकीय स्तरावर व विविध स्तरावर आतापर्यंत बरेच प्रयत्न झाले आहेत . ८६ व्या घटना दुरुस्तीवरून ६ ते १४ वयापर्यंतच्या मुलांना सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण देणे ही शासनाची जबादारी निर्माण झाली आहे. Keywords : Article : Cite This Article : तारासिंग नाईक , तुकाराम डी.कुंभार , रेखा टोपकर , (2013). सांगली जिल्यातील ६ते १४ वयोगटातील शाळाबाह्य मुलांसाठी सर्वशिक्षा अभियान अंतर्गत पर्यायी शिक्षण व्यवस्थेचा चिकित्सक अभ्यास . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. VII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/2717.pdf References : - अकोलकर ग.दि(१९८९) शालेय व्यवस्था आणि प्रशासन , नीलकंठ प्रकाशन पुणे
- Agrawal, J.C. (1976) : Education Research – An Introduction’, Arya Book Depot, New Delhi.
- Bailey, K.L. (1968)’ Methods of Social Research’ The free Press, New York.
|
Article Post Production
Article Indexed In
|