Volume : III, Issue : VII, August - 2013 महाराष्ट्राची यशस्वी वाटचाल व यशवंतराव चव्हाण यांचा विकासात्मक शैक्षणिक दृष्टीकोन वृषाली ओंकार अंबटकर Published By : Laxmi Book Publication Abstract : व्यक्तीच्या जीवनात आत्मोन्नतीसाठी ज्याप्रमाणे अध्यात्मीकतेला स्थान आहे .त्याच प्रमाणे त्याच्या जिवनातील महत्वपूर्ण टप्पा म्हणून राजकीय जीवनाचा विचार केला जातो .प्रत्येक देशातील शासन पद्धतीनुसार त्या राष्ट्रातील व्यक्तीच्या जिवनातील राजकीय जिवनाचा विचार होतो . भारताच्या स्वतंत्र पूर्व काळात गुलामीत जीवन असल्यामुळे राजकीय जीवनाच्या विकासाला तेवढा वाव नव्हता .स्वतंत्रोत्तर काळात मात्र लोकशाही शासन पद्धतीत राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला विशिष्ट असा अधिकार प्राप्त झाला व तो राजकीय क्षेत्रात प्रत्यक्ष व अप्रत्येक्षपणे सहभाग होऊ लागला . राष्ट्रविकासाच्या अनुषंगाने स्वतंत्रोत्तर काळात अनेक महान व्यक्तीची कसोशीने प्रयत्त्न करून विकासात्मक कार्यक्रम प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्त्न केला . ज्यामध्ये पंडित नेहरू , म.गांधी बरोबर यशवंतराव चव्हाण यांचा देखील समावेश होतो . Keywords : Article : Cite This Article : वृषाली ओंकार अंबटकर , (2013). महाराष्ट्राची यशस्वी वाटचाल व यशवंतराव चव्हाण यांचा विकासात्मक शैक्षणिक दृष्टीकोन . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. VII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/2739.pdf References : - .डॉ.गंगाधर वि. कायदे पाटील ,यशवंतराव चव्हाण , चैतन्य प्रकाशन नाशिक .
- कित्ता पेज नं.१५०.
- कित्ता पेज नं.१५२.
- कित्ता पेज नं.१६१.
- रामभाऊ जोशी , यशवंतराव एक इतिहास , प्रतिभास प्रकाशन .
|
Article Post Production
Article Indexed In
|