Volume : III, Issue : VII, August - 2013 शरिरीक शिक्षण – एक ऐतिहासिक दृष्टीक्षेप माणिक गं . गायकवाड Published By : Laxmi Book Publication Abstract : भारतीय संस्कृती जगातील प्राचीनतम संस्कृती आहे .जगात जगण्याचे मार्गदर्शन करणारी संस्कृती म्हणूनही भारतीय संस्कृतीकडे पहिले जाते .पहिले अक्षर वाड्मय माध्यमातून येथेच निर्माण झाले आहे . विश्वाला वैद्यकीय ज्ञानाचे भांडार देणारा आयुर्वेदही याच संस्कृतीतून जन्माला आला .हजारो वर्षापूर्वी भारतीय संस्कृती अत्यंत प्रगत , आणि समृद्ध संस्कृती होती . हे ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे सहज सिद्ध करता येते . Keywords : Article : Cite This Article : माणिक गं . गायकवाड , (2013). शरिरीक शिक्षण – एक ऐतिहासिक दृष्टीक्षेप . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. VII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/2740.pdf References : - प्राचीन भारत : डॉ. राधाकुमूद मुकर्जी
- प्राचीन भारताचा राजकीय इतिहास : हेमचंद्र रायचौधरी
- शारिरीक शिक्षणाचा इतिहास : गो.ना.पुरंदरे
- इतिहास (संरक्षणशास्त्र) : डॉ.बी.आ.जोशी
- मराठ्यांच्या इतिहास : डॉ.शरद कोलारकर
|