Volume : III, Issue : VII, August - 2013 औरंगाबाद जिल्हा व प्रमुख पिकाखालील क्षेत्राचा भौगोलिक अभ्यास पाथ्रीकर संदीप राधाकिसन Published By : Laxmi Book Publication Abstract : सजीवांना जगण्यासाठी हवा, पाणी, अन्न लागत असते . मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा या जीवन जगण्यासाठी आवश्यक त्या गरजा पूर्ण करण्यासाठी “कृषी” किंवा “शेती” या व्यासायाचा उपयोग होतो .
भारतातील जवळपास ३/४ जमीन खाद्य पीकांखाली असल्यामुळे खाद्य पीकाखाली असलेले पीकच प्रमुख पिक म्हटल्या जाते . खाद्य पिकांखाली असलेल्या पीकांनाच प्रमुख म्हटल्या जाईल . ज्या प्रदेशात किंवा क्षेत्रात पाणी पुरवण्याच्या सोयी जास्त आहे किंवा कृत्रिम पाणीपुरवठ्याची म्हणजेच जलसिंचनाची उपलब्धता योग्य प्रमाणात आहे . अशा ठिकाणी प्रामुख्याने जी पीके घेतली जातात त्यांनाच प्रमुख पीक असे म्हणतात .
Keywords : Article : Cite This Article : पाथ्रीकर संदीप राधाकिसन , (2013). औरंगाबाद जिल्हा व प्रमुख पिकाखालील क्षेत्राचा भौगोलिक अभ्यास . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. VII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/2741.pdf References : - महाराष्ट्राचा भूगोल – डॉ.पांडुरंग केचे
- औरंगाबाद जिल्हा आर्थिक , सामाजिक समालोचन
- अर्थ व सांख्यिकी संचालनालय , नियोजन विभाग , महाराष्ट्र शासन , मुंबई.
- कृषी भूगोल – डॉ.प्रकाश सावंत (फडके प्रकाशन - कोल्हापूर)
|
Article Post Production
Article Indexed In
|