Volume : III, Issue : VII, August - 2013 ज्ञानेश्वरीतील विज्ञान देविदास श्रीमंत गुरव , Published By : Laxmi Book Publication Abstract : संतसाहित्य म्हणजे भक्त आणि भगवंत यांच्यातील हृदय संवाद होय. हा हृदयसंवाद भक्ती ज्ञान व विज्ञानयुक्त असून त्यांचे हे हृदयगत विविध अंगाने जाणून घेणे महत्त्वपूर्ण वाटते त्यामागील त्यांची भूमिका व दृष्टीकोन समजून घेऊन अभ्यासणे अत्यावश्यक वाटते संत साहित्याचे अवलोकन केले असता त्यांनी ज्ञान आणि विज्ञान आणि तत्वज्ञान याला भक्तीची जोड दिली .सगुणीभक्ती सद्गुरूभक्ती, पराभक्ती, कर्मयोग, मायावाद इत्यादी आध्यात्मिक विषयांचे स्पष्टीकरण करतांना दिलेल्या दृष्टांतात विलक्षण विज्ञाननिश्ठता दिसून येते. Keywords : Article : Cite This Article : देविदास श्रीमंत गुरव , , (2013). ज्ञानेश्वरीतील विज्ञान . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. VII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/2828.pdf References : - स्वामी प्रभुदेव – गतीपनिशद श्रीमदभगवतगीता अ.९ श्लोक -१ भक्तिवेदांत बुक ट्रस्ट, मुंबई, प्रा .आ. १९९६ ,पृ.२८७
- हे. वि. इमानदार – वेध ज्ञानेशाचा, सुविधा प्रकाशन , सोलापूर प्र. आ. १९९६ पृ.११२
- डॉ.कल्याण काळे – संत साहित्याच्या अभ्यासाच्या काही दिशा रा. शं. नगरकर (संपा) स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे प्र.आ. १९९२, पृ. ९४.
|
Article Post Production
Article Indexed In
|