Volume : III, Issue : X, November - 2013 “आजच्या मराठी साहित्यात शेतकऱ्यांचे जीवन अभावानेच जानवते” अशोक घोळवे Published By : Laxmi Book Publication Abstract : आजच्या मराठी साहित्यात शेतकरी जीवन अभावानेच जाणवते, बदलते ग्रामीण जीवन मराठी साहित्यात जाणवत नाही. मराठी साहित्यात शेतकरी जीवनाचे वास्तव चित्रण नाही. हे शब्द प्रयोग प्रामुख्याने एकाच अर्थाने वापरले जातात. ही अशी अपेक्षा वाचक वर्गाकडून सामिक्षकाकडून सुजन प्रतिष्ठितांकडूलन वरचेवर केली जाते. वस्तुस्थिती काय आहे हे. सांगण्याचा प्रयत्न करणार आहे Keywords : Article : Cite This Article : अशोक घोळवे, (2013). “आजच्या मराठी साहित्यात शेतकऱ्यांचे जीवन अभावानेच जानवते” . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. X, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3296.pdf References : - -
|