Volume : III, Issue : X, November - 2013 समर्थ रामदासांचे समाजविषयक चिंतन संध्या संजय पावटे Published By : Laxmi Book Publication Abstract : सुरुवातीच्या काळात समर्थाचे विचार इतर संन्याशांच्या विचाराशी मिळते जुळते होते. संसार मिथ्या आहे , देह नश्वर आहे असे त्यांचे निवृत्तीवादी विचार होते . याच निराशावादाची जबरदस्त छाया आख्या हिंदुस्थानावर पसरलेली त्यांनी त्यांच्या भारतभ्रमणात पाहिली व त्याचे परिमाण ही पाहिले . त्यामुळे त्यांच्या विचारात फरक पडला . वेदकालीन विचारांच्या त्यांनी पुरस्कार केला. मरगळलेल्या समाजाला त्यांनी समाजकारण , राजकारण , धर्मकारण , अध्यात्म्कारण या व्यक्तीधर्माच्या चतु: सूत्राचा अंगीकार करायला लावला . Keywords : Article : Cite This Article : संध्या संजय पावटे, (2013). समर्थ रामदासांचे समाजविषयक चिंतन . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. X, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3300.pdf References : - स्फुट प्रकरणे १६,१७
- दासबोध ६: ४: २४
- दासबोध १४: ७: २७ पृ – ६७४
- दासबोध २: १: ६८: पृ – ५५
- स्फुट प्रकरण (१७:१)
- समर्थ संप्रदाय लेखक श्री गोसावी – पृ १६
|
Article Post Production
Article Indexed In
|