Volume : III, Issue : X, November - 2013 भारतीय रुपयाचा मूल्य–हास आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम : एक अभ्यास बी.डी.खंदारे Published By : Laxmi Book Publication Abstract : अलिकडील काळातील भारतीय रुपयाचा सतत होत असलेले मूल्य–हास ही चिंतेची बाब बनली आहे. अर्थशास्त्रीय दृष्टीकोणातून चलनाचे अवमूल्यन व मूल्य–हास वेगवेगल्या संकल्पना आहेत. अवमूल्यन स्थिर विनिमय दर अस्तित्वात असताना सरकारकडून उपयोगाला आणलेले पाऊल आहे तर चलनाचा मूल्य–हास बाजारी विनियम दर अस्तित्वात असताना चलनाचा मागणी व पुरवठ्यातील घडामोडीमुळे निर्माण झालेले अवस्था होय भारतीय रुपयाचा इतर देशाच्या चालनाशी असलेला विनियम दर सध्या बाजारातील चलनाची मागणी – पुरवठ्यावरून निश्चित होतो. Keywords : Article : Cite This Article : बी.डी.खंदारे , (2013). भारतीय रुपयाचा मूल्य–हास आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम : एक अभ्यास . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. X, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3323.pdf References : - Agrawal Amol (2011), Rupee Depreciation, Probable Causes and outlook STCI Primary Dearler Ltd, 21 Dec. 2011.
- Ajeet kumar and Reema Sharma (2013), Rupee Downslide; How it will impact you, Z Business. Com, Aug.28, 2013.
- Bhole L.M. (1985), Impacts of monetary policy, Himalaya Publishing House, New Delhi.
- Daily Jang News (2008), Currency Devaluation and its Impact on the Economy, Business and Finance Review, April 21, 2008.
- .Jain Priyamvada (2013), Rupee Depreciation-Causes and Effects. The Indian Economist, Latest Edition, Aug 10, 2013.
|
Article Post Production
Article Indexed In
|