Volume : II, Issue : X, November - 2012 अंधश्रद्धा: विकासातील अडथळाअनिल माणिकराव बैसाणे Published By : Laxmi Book Publication Abstract : अंधश्रद्धांमुळे आपल्या देशाचे सर्वात जास्त नुकसान झाले. आपल्या देशावर प्राचीन काळापासून अनेक परकीयांची आक्रमणे झालीत. त्यात भारतीयांचा पराभव होवून या देशात परकीय राजवटी स्थिरावल्यात. त्यांनी आपल्यावर गुलामगिरी लादली. प्राचीन भारताचा युरोपियन राष्ट्रांशी व्यापार चालत असे. भारतीय मालाला युरोपात मोठ्याप्रमाणात मागणी होती. Keywords : Article : Cite This Article : अनिल माणिकराव बैसाणे, (2012). अंधश्रद्धा: विकासातील अडथळा. Indian Streams Research Journal, Vol. II, Issue. X, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3789.pdf References : - वाड जी.सी., पेशवा डायरी, खंड-७, ले.७१२, पृ.२८५.
- कुलकर्णी व.रा., मराठ्यांचा इतिहास-मराठा कालखंड, भाग-२, मुंबई, महाराष्ट्र शासन, १९८८, पृ.६८७.
- खोबरेकर वि. गो.महाराष्ट्राचा इतिहास-मराठा कालखंड, भाग-२, मुंबई महाराष्ट्र शासन, १९८८, पृ. ६८७.
- भावे वा. कृ., पेशवेकालीन महाराष्ट्र, दिल्ली, अनुसंधान इतिहास परिषद, १९७६, पृ.२१४:१५.
|
Article Post Production
Article Indexed In
|