Volume : II, Issue : VI, July - 2012 संत कबीर आणि संत तुकाराम यांच्या कार्याचे मुल्यमापनसंजय संभाजी लांडगे Published By : Laxmi Book Publication Abstract : संत कबीर आणि तुकाराम यांचा जन्म ज्या काळात झाला तसेच त्यांनी कोणत्या अनुकूल प्रतिकूल राजकीय,सामाजिक,धार्मिक परिस्थितीत कार्य केले या सर्व गोष्टींचा विचार या अगोदरच केलेला आहे.विश्वाच्या इतिहासामध्ये व जितके पण विचारवंत होऊन गेले त्यांच्या जीवन कार्याचा विचार करीत असताना असे दिसून येते की,त्यांनी आपल्या घटना घडामोडी राजकीय सामाजिक धार्मिक स्थितीच्या प्रभावाने प्रभावित होऊन विश्वाच्या कल्याणासाठी त्यांनी आपल्या विचारांची रूपरेषा आखली होती आणि आपल्या पद्धतीने त्यांनी ती कार्यरत ठेवली. Keywords : Article : Cite This Article : संजय संभाजी लांडगे, (2012). संत कबीर आणि संत तुकाराम यांच्या कार्याचे मुल्यमापन. Indian Streams Research Journal, Vol. II, Issue. VI, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3804.pdf References : - शर्मा यज्ञदत्त- कबीर साहित्य और सिद्धांत-पुष्ठ ११४, अक्षराम् प्रकाशन सोनपत (हरियाना) प्रथमसंस्करण १९८४.
- डॉ. साळुंखे आ. ह. –विद्रोही तुकाराम-पृ.९, द्वितीय आवृत्ती १९९९,सातारा.
- सरदार गं. बा. – तुकाराम दर्शन-पृ.१९, मॉडर्न बुक डेपो पुणे, पहिली आवृत्ती १९६८.
- नेमाडे भालचंद्र –तुकाराम-पृ. ८६, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, द्वितीय आवृत्ती, १९९७.
|
Article Post Production
Article Indexed In
|