Volume : II, Issue : XI, December - 2012 सुलतानशाहीच्या कालखंडातील(१२०६-१५२६)अंतर्गत व्यापार व्यवस्था : एक अभ्यासगौतम गोविंद सोनवणे Published By : Laxmi Book Publication Abstract : प्रस्तुत लेखात सुलतानशाहीच्या काळातील अंतर्ग व्यापारचा आढावा घेण्यात आला आहे.इ.स.१२०६-१५२६ हा कालखंड मध्ययुगीन भारताच्या इतिहासात सुलतानशाहीच्या कालखंड म्हणून ओळखला जातो.या काळातील व्यापाराची साधने,व्यापारी जमाती,व्यापारी वर्ग,व्यापारी मार्ग,व्यापारी केंद्रे,व्यापारी बंदरे इत्यादीच्या आढावा घेण्यात आला आहे. Keywords : Article : Cite This Article : गौतम गोविंद सोनवणे, (2012). सुलतानशाहीच्या कालखंडातील(१२०६-१५२६)अंतर्गत व्यापार व्यवस्था : एक अभ्यास. Indian Streams Research Journal, Vol. II, Issue. XI, http://oldisrj.lbp.world/UploadedData/6226.pdf References : - १.भिडे गजानन,नलावडे विजय,नाईकनवरे वैजयंती,मध्ययुगीन भारत,फडके प्रकाशन कोल्हापूर,२००२.
- २.गाठाळ एस.एस,भारताचा इतिहास,कैलास पब्लिकेशन औरंगाबाद २००४.
- ३.आचार्य धनंजय,भारताचा इतिहास साईनाथ प्रकाशन नागपुर२००४.
- ४.देशपांडे वसंत,मध्ययुगीन भारताचा इतिहास अभय प्रकाशन नांदेड २००८.
|
Article Post Production
Article Indexed In
|