Volume : I, Issue : I, February - 2011 माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा लघु उद्योगांसाठी होणा-या उपयोगाचे अध्ययनसी. एम. खंडारे Published By : Laxmi Book Publication Abstract : पूर्वी गावात बारा बलुतेदारी व्यवस्था होती. आता जमाना बदलला. बाराची जागा बाराशे, बारा हजार व्यवसायांनी घेतली. गराजांमध्ये वैविध्य आले. नवीन गोष्टींची आवश्यकता वाढली. नावीन्याचा शोध घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढला. संगणकाच्या एका क्लिकवर माहितीचा खजिना उपलब्ध असल्याने त्याचा वापर करून आपल्याला व्यवसायातील त्रुटी भरून काढणे, नवीन माहिती मिळवून काही तंत्र पद्धती अमलात आणणे, वस्तूचा दर्जा उंचावणे, कमी किंमतीत जादा माल उतदन करणे अशा गोष्टी सर्वसामान्य उद्योजक करायला लागला. Keywords : Article : Cite This Article : सी. एम. खंडारे, (2011). माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा लघु उद्योगांसाठी होणा-या उपयोगाचे अध्ययन. Indian Streams Research Journal, Vol. I, Issue. I, http://oldisrj.lbp.world/UploadedData/6253.pdf References : - http://www.google.com/intl/mr/services/sitemap.html
- https://www.google.co.in/intl/mr/business/befound.html
- http://maharashtratimes.indiatimes.com/
- http://businessdiary.com.ph/mr/tag/make-money-online-selling-ebooks/
|