Volume : III, Issue : II, March - 2013 भारतीय लोकशाही : कायद्याचे राज्य देवलाल सुखदेवराव आठवले Published By : Laxmi Book Publication Abstract : भारतात लोकशाही व कायदयाचे राज्य ह्या दोन्हीही राज्यशास्त्रीय संकल्पना स्वतंत्र व वेगवेगळ्या तसेच एकमेकांना पूरक अशाच स्वरूपाच्या आहेत.त्यांच्यात अतूट संबंध समजला जातो.भारतीय सविंधान निर्मात्यांनी जगभरातल्या राज्यघटनांचा तोलानिक, राजकीय, सामाजिक,आर्थिक दृष्टीकोनातून विचारविमर्श करून लोकशाही शासनपद्धती व कायद्याचे राज्य ह्या संकल्पनाची तरतूद भारतीय संविधानात केल्या.लोकशाही पद्धतीचा प्रारंभ जगात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाला. Keywords : Article : Cite This Article : देवलाल सुखदेवराव आठवले, (2013). भारतीय लोकशाही : कायद्याचे राज्य . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. II, http://oldisrj.lbp.world/UploadedData/6260.pdf References : - १ लोकमत,लोकसत्ता,तरुणभारत,सकाळ,भाष्कर
- २ त्रिवेदी आर.एन.,रॉय,एम.पी. : भारतीय राजकीय व्यवस्था
- ३ जागरण इयर बुक
- ४ इंडिया इयर बुक
- ५ मनोरमा इयर बुक
|
Article Post Production
Article Indexed In
|