Volume : III, Issue : V, June - 2013 पेशवेकालीन सावकारीची कार्येप्राचार्य डाॅ. बी.व्ही. चौधरी Published By : Laxmi Book Publication Abstract : 18 व्या शतकात महाराष्ट्रात पेशव्यांची सत्ता सुरू झाली. त्याचबरोबर महाराष्ट्रात सावकारशाहीचा उदय झाला आणि विस्तारही झाला असेच म्हणावे लागेल. कारण स्वतः पेशवे हे सतत आर्थिक अडचणीत असत. त्यांना नेहमीच पैशाची गरज भासे. तेव्हा ते मोठमोठया रकमा सावकाराकडून व्याजाने घेत असत. Keywords : Article : Cite This Article : प्राचार्य डाॅ. बी.व्ही. चौधरी, (2013). पेशवेकालीन सावकारीची कार्ये. Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. V, http://oldisrj.lbp.world/UploadedData/6301.pdf References : - 1)डाॅ. सरदेसाई, बी.एन. ‘मराठयांचा सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक इतिहास’ फडके प्रकाशन, कोल्हापूर, प्र.आ. 2001, पृ. क्र.189
|