Volume : I, Issue : I, February - 2011 सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्राच्या विकासातील सहकार चळवळीचे योगदानप्रा.डॉ. डी.आर.बाड Published By : Laxmi Book Publication Abstract : भारत हा कृषी प्रधान देश असून एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 70 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहत आहे. भारतात सहकार चळवळीचा देखील ग्रामीण भागातच जन्म झाला आहे. 1904 मध्ये सहकार कायदा अस्तित्वात आला आणि निकोलसन यांच्या अहवालातील अनेक मुद्दे अंमलात आल्यानंतर सहकार चळवळ अधिक गतिमान झाली. सहकार चळवळीला एक शतकाहून अधिक वर्षाचा काळ कारणीभूत ठरला आहे Keywords : Article : Cite This Article : प्रा.डॉ. डी.आर.बाड, (2011). सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्राच्या विकासातील सहकार चळवळीचे योगदान. Indian Streams Research Journal, Vol. I, Issue. I, http://oldisrj.lbp.world/UploadedData/6320.pdf References : - अर्थसंवाद
- महाराष्ट्रातील जिल्हे - नवदीप पाचघरे प्रकाशन
- स्पर्धा परिक्षा मासिक 2007
- अर्थसंवाद
- महाराष्ट्रातील जिल्हे - नवदीप पाचघरे प्रकाशन
- स्पर्धा परिक्षा मासिक 2007
|