|
Volume : XV, Issue : VII, August - 2024 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण, कारणे, उपाय श्री. दत्तात्रय सुब्राव गुंजाळ, None By : Laxmi Book Publication Abstract : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शाळा सोडण्याची समस्या ही शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाची समस्या आहे. आर्थिक अडचणी, पालकांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकतेचा अभाव, शाळेतील अपुऱ्या सुविधा, शिक्षकांची कमतरता, वाहतुकीच्या समस्या, बालमजुरी, मुलींच्या शिक्षणाकडे होणारे दुर्लक्ष आणि सामाजिक रूढी यांसारख्या कारणांमुळे विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण वाढते. Keywords : Article : Cite This Article : श्री. दत्तात्रय सुब्राव गुंजाळ, None(2024). ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण, कारणे, उपाय. Indian Streams Research Journal, Vol. XV, Issue. VII, http://isrj.org/UploadedData/11864.pdf References : - महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. महाराष्ट्रातील शैक्षणिक विकास व शाळाबाह्य विद्यार्थ्यांबाबतचे अहवाल.
- भारत सरकार, शिक्षण मंत्रालय. शालेय शिक्षणावरील वार्षिक अहवाल (Annual Report on School Education). नवी दिल्ली.
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|