|
Volume : XII, Issue : II, March - 2022 विशेष आर्थिक क्षेत्रे : भारताच्या आर्थिक विकासातील योगदान, आव्हाने आणि परिणाम प्रा. डॉ. ई. जा. तांबोळी, None By : Laxmi Book Publication Abstract : एकविसाव्या शतकात जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणामुळे औद्योगिक विकासाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले असून विशेष आर्थिक क्षेत्र (Special Economic Zone–SEZ) ही संकल्पना आर्थिक विकासाचे महत्त्वपूर्ण साधन म्हणून उदयास आली आहे. Keywords : Article : Cite This Article : प्रा. डॉ. ई. जा. तांबोळी, None(2022). विशेष आर्थिक क्षेत्रे : भारताच्या आर्थिक विकासातील योगदान, आव्हाने आणि परिणाम. Indian Streams Research Journal, Vol. XII, Issue. II, http://isrj.org/UploadedData/11912.pdf References : - भारत सरकार. (२००५). विशेष आर्थिक क्षेत्र अधिनियम, २००५ (The Special Economic Zones Act, 2005). वाणिज्य व उद्योग मंत्रालय, भारत सरकार.
- भारत सरकार. (२००६). विशेष आर्थिक क्षेत्र नियम, २००६ (The Special Economic Zones Rules, 2006). वाणिज्य व उद्योग मंत्रालय, भारत सरकार.
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|