|
Volume : XV, Issue : VIII, September - 2025 मध्ययुगीन महाराष्ट्रात जैन धर्माचा विकास आणि राजाश्रय प्रा. प्रमोद कमलाकर नरखडे, None By : Laxmi Book Publication Abstract : मध्ययुगीन महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात जैन धर्माचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. जैन धर्माचा प्रसार केवळ धार्मिक प्रचारकांच्या कार्यामुळे झाला असे नसून व्यापारी समुदाय, राजकीय सत्ता आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांच्या परस्परसंबंधामुळे त्याला बळ मिळाले. Keywords : Article : Cite This Article : प्रा. प्रमोद कमलाकर नरखडे, None(2025). मध्ययुगीन महाराष्ट्रात जैन धर्माचा विकास आणि राजाश्रय. Indian Streams Research Journal, Vol. XV, Issue. VIII, http://isrj.org/UploadedData/11944.pdf References : - Altekar, A. S. 1934. The Rashtrakutas and Their Times. Poona: Oriental Book Agency.
- Bhandarkar, R. G. 1929. Early History of the Deccan. Oxford University Press.
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|