| Volume : VI, Issue : I, February - 2016 “पैठण व खुल्दाबाद तालुक्यातील ग्रामीण वस्त्यांची प्रारुपे”    ए. के. कटके , एन. जी. माळी  By : Laxmi Book Publication Abstract : ग्रामीण वसाहतीचा आकार आणि बाह्यविस्तार याचा समावेश प्रारुपात होतो. ग्रामीण वस्तीचे प्रारुपे ग्रामीण वस्तीच्या आकारास अनुसरुन निश्चीत केली जातात. जामध्ये वस्तीचे पसरणे याचाही समावेश होतो. फिंन्च व त्रिवार्था, विडाल.डी.ला ब्लाश व स्पेट यांनी जगातील विविध भागातील वस्त्यांचे प्रकार आणि प्रारुप याची व्याख्या केलेली आहे. हडसन यांनी सांगितल्याप्रमाणे वस्त्यांचे प्रारुप व भूदृश्य विभिन्न घटकाद्वारे निश्चित होते. सदर शोध निबंधात पैठण व खुलताबाद तालुक्यातील ग्रामीण वस्त्यांचे रेषाकार व आयातआकार प्रारुप शोधण्याचा प्रयत्न केला आहे.  Keywords :  Article : Cite This Article : ए. के. कटके , एन. जी. माळी (2016). “पैठण व खुल्दाबाद तालुक्यातील ग्रामीण वस्त्यांची प्रारुपे”   . Indian Streams Research Journal, Vol. VI, Issue. I, http://isrj.org/UploadedData/7782.pdf References : भारतीय भूस्थलदर्शक नकाशा प्रमाण 1:50000 	 भारतीय भूस्थलदर्शक नकाशा प्रमाण 1:50000 	 जिल्हा आर्थिक सामाजिक समालोचन औरंगाबाद. 2012 जिल्हा आर्थिक सामाजिक समालोचन औरंगाबाद. 2012 ए.बी. सवदी (2014) महाराष्ट्राचा भूगोल निराली प्रकाशन बी.एल. शर्मा पकज शर्मा 1997 जनसंख्या एव अदिवास भूगोल, मलीक अॅन्ड कंपनी जयपूर. ए.बी. सवदी (2014) महाराष्ट्राचा भूगोल निराली प्रकाशन बी.एल. शर्मा पकज शर्मा 1997 जनसंख्या एव अदिवास भूगोल, मलीक अॅन्ड कंपनी जयपूर. जिल्हा आर्थिक सामाजिक समालोचन औरंगाबाद. 2012 ए.बी. सवदी (2014) महाराष्ट्राचा भूगोल निराली प्रकाशन बी.एल. शर्मा पकज शर्मा 1997 जनसंख्या एव अदिवास भूगोल, मलीक अॅन्ड कंपनी जयपूर. ए.बी. सवदी (2014) महाराष्ट्राचा भूगोल निराली प्रकाशन बी.एल. शर्मा पकज शर्मा 1997 जनसंख्या एव अदिवास भूगोल, मलीक अॅन्ड कंपनी जयपूर. ए.बी. सवदी (2014) महाराष्ट्राचा भूगोल निराली प्रकाशन बी.एल. शर्मा पकज शर्मा 1997 जनसंख्या एव अदिवास भूगोल, मलीक अॅन्ड कंपनी जयपूर. भारतीय भूस्थलदर्शक नकाशा प्रमाण 1:50000 	 भारतीय भूस्थलदर्शक नकाशा प्रमाण 1:50000 	 ए.बी. सवदी (2014) महाराष्ट्राचा भूगोल निराली प्रकाशन बी.एल. शर्मा पकज शर्मा 1997 जनसंख्या एव अदिवास भूगोल, मलीक अॅन्ड कंपनी जयपूर. भारतीय भूस्थलदर्शक नकाशा प्रमाण 1:50000 	 ए.बी. सवदी (2014) महाराष्ट्राचा भूगोल निराली प्रकाशन बी.एल. शर्मा पकज शर्मा 1997 जनसंख्या एव अदिवास भूगोल, मलीक अॅन्ड कंपनी जयपूर. जिल्हा आर्थिक सामाजिक समालोचन औरंगाबाद. 2012 जिल्हा आर्थिक सामाजिक समालोचन औरंगाबाद. 2012 भारतीय भूस्थलदर्शक नकाशा प्रमाण 1:50000 	 भारतीय भूस्थलदर्शक नकाशा प्रमाण 1:50000 	 ए.बी. सवदी (2014) महाराष्ट्राचा भूगोल निराली प्रकाशन बी.एल. शर्मा पकज शर्मा 1997 जनसंख्या एव अदिवास भूगोल, मलीक अॅन्ड कंपनी जयपूर. 
 | Article Post Production
                            No data exists for the row/column.
                                        
                                     |