| Volume : VI, Issue : I, February - 2016 जग बदलण्याची दृष्टि देणारा आण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील जीवनवाद  राजकुमार मस्के, None By : Laxmi Book Publication Abstract : परीस्थिती व प्रतिभेच्या संगमातून निर्माण झालेले साहित्य वाचकाला जीवन जगण्याची सम्यक प्रेरणा देते. शोषणाला नकार तर समतेचा पुरस्कार करते. अज्ञान, अंधश्रद्धा, बुइ-र्वा रूढी-परंपरा आणि कुरुपतेच्या तुरुंगाला सुरुंग लावते. कल्पनेच्या रम्य व अदभूत जगात नेण्यापेक्षा, संवेदनशील माणसाची तहान व भूक हरवून टाकणा-या दाह वेदनांच्या प्रदेशांमध्ये घेऊन जाते. भावना चाळविणारं, गुदगुल्या करून माणसातल्या वेदनेला क्षणभर विसरायला लावण्यापेक्षा अमानुषतेने माणसाला छळणा-या व्यवस्थेविरुद्ध शोषितांच्या मनात क्रांतीच्या मशाली पेटविते. Keywords :  Article : Cite This Article : राजकुमार मस्के, None(2016). जग बदलण्याची दृष्टि देणारा आण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील जीवनवाद . Indian Streams Research Journal, Vol. VI, Issue. I, http://isrj.org/UploadedData/8308.pdf References : १)	पोतदार डॉ.माधव., शाहीर अमरअण्णा, अनुबंध प्रकाशन, पुणे,प्रथमावृत्ती, २००४., पृ.१४२)	तत्रैव, पृ.३२,३३१)	पोतदार डॉ.माधव., शाहीर अमरअण्णा, अनुबंध प्रकाशन, पुणे,प्रथमावृत्ती, २००४., पृ.१४२)	तत्रैव, पृ.३२,३३२)	तत्रैव, पृ.३२,३३२)	तत्रैव, पृ.३२,३३१)	पोतदार डॉ.माधव., शाहीर अमरअण्णा, अनुबंध प्रकाशन, पुणे,प्रथमावृत्ती, २००४., पृ.१४१)	पोतदार डॉ.माधव., शाहीर अमरअण्णा, अनुबंध प्रकाशन, पुणे,प्रथमावृत्ती, २००४., पृ.१४२)	तत्रैव, पृ.३२,३३१)	पोतदार डॉ.माधव., शाहीर अमरअण्णा, अनुबंध प्रकाशन, पुणे,प्रथमावृत्ती, २००४., पृ.१४१)	पोतदार डॉ.माधव., शाहीर अमरअण्णा, अनुबंध प्रकाशन, पुणे,प्रथमावृत्ती, २००४., पृ.१४२)	तत्रैव, पृ.३२,३३
 | Article Post Production
                            No data exists for the row/column.
                                        
                                     |