Volume : III, Issue : VII, August - 2013 महत्मा फुले एक राजकीय विचारवंत  रेखा हिंगोले , शिंदे आर.डी . Published By : Laxmi Book Publication Abstract : अर्वाचीन भारतातील पहिले सामाजिक प्रबोधन एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात घडून आले . एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे असताना
आता दुस-या प्रबोधनाची पूर्वचिन्हे अधूनमधून दृष्टीक्षेपास येऊ घातलेल्या या दुस-या प्रबोधनाचे स्वरूप अधिक सर्वकश ,व्यापक व मूलगामी राहणार आहे , यात शंका नाही. विशेष हे की , आगामी प्रबोधनाची प्रेरणा महत्मा जोतीराव फुले यांच्या पासूनच घ्यावी लागणार आहे . कारण जोतीरावांच्या विचारामध्ये सर्वस्पर्शी अशा क्रांतीचे बीजे दडलेली आहेत, हे आता सर्वमान्य झालेली आहे . गरज आहे ती त्यांच्या कार्यक्षेत्रातील नवोन्मेश पैलू शोधण्याची , त्यांच्या विचारातील आशय नव्याने समजून घेण्याची वर्तमान नवप्रेरणांचे संदर्भ लक्षात घेऊन त्यांच्या विचारांतील उपयुक्ततेचा अर्थ लावण्याची , त्यासाठी ज्योतीरावांच्या विचारांचे पुनर्मुल्यांकन करून त्यची वर्तमान संदर्भयुक्ता सिद्ध करण्याची . Keywords : Article : Cite This Article : रेखा हिंगोले , शिंदे आर.डी ., (2013). महत्मा फुले एक राजकीय विचारवंत . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. VII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/2742.pdf References : - हरी नरके , महत्मा फुले साहित्य चळवळ , प्रकाशन प्रधान सचिव , उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई ,प्रथमावृत्ती, २००६, पृ.१८१.
- प्रा. संतोष पाटील, राजकीय विचारप्रणाली ,शुभम प्रकाशन, लातूर, प्रथम आवृत्ती, १२ ऑक्टोबर २००५,पृ.३,४ .
- हरी नरके , महत्मा फुले साहित्य चळवळ , प्रकाशन प्रधान सचिव , उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई ,प्रथमावृत्ती, २००६, पृ.१८२.
- हरी नरके , महत्मा फुले शोधाच्या नव्या वाटा , प्रकाशन प्रधान सचिव , उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई ,पाचवी आवृत्ती, २००६, पृ.८३,८४.
- कित्ता, पृ.५४.
|
Article Post Production
Article Indexed In
|